भारतातील विद्यार्थ्यांच्या व्यवसाय मार्गदर्शनातील अडथळ्यांचा परिणामकारक अभ्यास
Author : संतोषकुमार माधवराव पाटील
Abstract :
भारतामध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन हे एक गंभीर आव्हान बनले आहे, जेथे पालक आणि समाजाचा दबाव, माहितीचा अभाव आणि सदोष शिक्षण प्रणाली यांसारख्या अनेक घटकांमुळे विद्यार्थ्यांची त्यांच्या आवडी आणि योग्यतेनुसार करिअर निवडण्याची क्षमता मर्यादित होते. याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासावरच होत नाही, तर देशाच्या मनुष्यबळ विकासातही अडथळा निर्माण होतो. म्हणून या गंभीर विषयावर संशोधन होणे आणि योग्य उपाय योजना करणे गरजेचे आहे I
Keywords :
Carrier Guidance, व्यवसाय मार्गदर्शन I